Elec-widget

#राधाकृष्ण विखे पाटील

Showing of 14 - 27 from 137 results
काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद

बातम्याJun 4, 2019

काँग्रेसमधल्या कोंडीमुळे राजीनामा दिला, विखे-पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई, 4 जून: राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विधिमंडळात जाऊन त्यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पक्षात होणाऱ्या कोंडीमुळे मी राजीनामा देत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी भाजप प्रवेशाबाबत मात्र बोलणं टाळलं.