#राधाकृष्ण विखे पाटील

Showing of 53 - 66 from 675 results
विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज

बातम्याJun 24, 2019

विदर्भातील नेता बसणार विरोधी पक्षनेतेपदी? या आणि इतर 18 टॉप न्यूज

मुंबई, 24 जून : राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून या पदावर विदर्भात आक्रमक नेते विजय वडट्टेवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती आहे.