भाजपात जायचं की नाही, याचा निर्णय अजून मी घेतलेला नाही, पण यावेळी नेमकं कुठे आणि कोणत्या दिशेने जायचं, यासंबंधीचं व्हिजन एकदम क्लिअर आहे. असं सडेतोड मत नारायण राणेंनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत मांडलंय.