#राणेंचा भाजप प्रवेश

नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित-सूत्र

बातम्याSep 26, 2017

नारायण राणेंचा भाजप प्रवेश निश्चित-सूत्र

या भेटीत राणेंनी आपल्यासोबत पंचवीस आमदार असल्याचा दावा शहांकडे केल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राणेंनी सिंधुदुर्गमधील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी अमित शहांची भेट घेतली असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

Live TV

News18 Lokmat
close