Elec-widget

#राज बब्बर

VIDEO: निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र, या आणि इतर टॉप 18 बातम्या

बातम्याMay 25, 2019

VIDEO: निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र, या आणि इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 25 मे: लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्यांच सत्र सुरू. उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी घेत अभिनेते राज बब्बर यांचा कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. या सोबतच देशासह राज्य, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या 18 घडामोडींचा आढावा.