#राज बब्बर

स्मिता यांच्या अदांवर राज बब्बर विवाहित असूनही झाले 'फिदा'

फोटो गॅलरीOct 17, 2018

स्मिता यांच्या अदांवर राज बब्बर विवाहित असूनही झाले 'फिदा'

राज यांनी स्मिता यांच्या प्रेमासाठी त्यांची पत्नी नादिरा बब्बर यांना घटस्फोट दिला. स्मिता आणि राज यांच लग्न हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि मीडियासाठी धक्कादायक बाब होती.