राज ठाकरे Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 806 results
बाळासाहेब असते तर हिंमत झाला नसती, राज ठाकरेंचं विधानसभेतलं सर्वात मोठं वक्तव्य

व्हिडीओOct 14, 2019

बाळासाहेब असते तर हिंमत झाला नसती, राज ठाकरेंचं विधानसभेतलं सर्वात मोठं वक्तव्य

पुणे, 14 ऑक्टोबर : पुण्यामध्ये शिवसेना दिसतच नाही. एकही जागा भाजपने त्यांना दिली नाही. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपची अशी हिंमत झाली नसती, अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसंच बाळासाहेब असते तर माझ्यासोबतही असं करायची हिंमत झाली नसती, असा प्रहारही राज ठाकरेंनी केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading