राज ठाकरे News in Marathi

Showing of 1 - 14 from 1572 results
आजच आत्ता सरकार पाडून दाखवा - उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान

बातम्याFeb 15, 2020

आजच आत्ता सरकार पाडून दाखवा - उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची तयारी करत आहोत, असं वक्तव्य केलं त्याला 24 तास व्हायच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला जाहीर व्यासपीठावरून थेट सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं आहे.