#राज ठाकरे

Showing of 40 - 53 from 2147 results
निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्याMay 13, 2019

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 13 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देशभक्तीची प्रमाणपत्रं नरेंद्र मोदींनी वाटू नयेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे समोर आणत सरकारवर घणाघाती टीका केली. पाहा नेमकं ते काय म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close