#राजेंद्र निंभोरकर

VIDEO : सर्जिकल स्ट्राईक -2 पुन्हा शक्य आहे का? ज्यांनी पाकची झोप उडवली त्यांचं उत्तर

बातम्याFeb 15, 2019

VIDEO : सर्जिकल स्ट्राईक -2 पुन्हा शक्य आहे का? ज्यांनी पाकची झोप उडवली त्यांचं उत्तर

15 फेब्रुवारी : पुलवामा आत्मघातकी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 75 गाड्या आणि 2500 जवानांच्या या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवानांचा एवढा मोठा ताफा असताना हल्ला कसा होऊ शकला असा सवाल उपस्थितीत झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी याबद्दल सविस्तर खुलासा केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close