राजू श्रीवास्तव

राजू श्रीवास्तव - All Results

VIDEO : पूरग्रस्त अजूनही सावरला नाही अन् भाजपच्या आमदारासह नेते लगावताय ठुमके

व्हिडीओAug 13, 2019

VIDEO : पूरग्रस्त अजूनही सावरला नाही अन् भाजपच्या आमदारासह नेते लगावताय ठुमके

मीरा भाईंदर, 13 ऑगस्ट : संपूर्ण महाराष्ट्र महापुरामुळे दुःखाच्या सावटाखाली असताना भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाईंदरमध्ये गाण्यावर ठेका धरला. भारतीय जनता पक्षाकडून कजरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आमदार नरेंद्र मेहतांसह महापौर डिंपल मेहता तसंच प्रसिद्ध हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यामुळे सर्वचं स्तरातून या नेतेमंडळींवर टीका होत आहे.