#राजीव गांधी

Showing of 1 - 14 from 24 results
तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकलेल्या धामणीला सोडवण्यासाठी सर्प मित्रांची धडपड

बातम्याJun 15, 2019

तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकलेल्या धामणीला सोडवण्यासाठी सर्प मित्रांची धडपड

पुणे, 15 जून: क्विन्स गार्डन सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये तारेमध्ये अडकलेल्या 7 फूट लांब धामण सापाची सुखरुप सुटका करण्यात आली. सर्प मित्रांनी या सापाची सुटका करून राजीव गांधी सर्प उद्यान कात्रज इथे सोडला आहे.