राजीव गांधी

Showing of 14 - 27 from 337 results
आईवडिलांनी काढलं घराबाहेर पण आता तो होणार देशातला पहिला समलिंगी पायलट

बातम्याOct 15, 2019

आईवडिलांनी काढलं घराबाहेर पण आता तो होणार देशातला पहिला समलिंगी पायलट

अ‍ॅडम सांगतो, मी जोहान्सबर्गच्या प्रशिक्षणानंतर घरी परतत होतो तेव्हाच माझ्या कुटुंबीयांना मी समलिंगी असल्याचं कळलं. त्यानंतर एक वर्ष माझ्याशी घरचे लोक चांगलं वागले नाहीत. एवढंच नाही तर ते मला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेले. तिथे माझ्यावर चुकीचे उपचार झाले. त्यानंतर मला घरातून काढून टाकलं.