#राजीनामा

राहुल गांधींचा राजीनामा : या नेत्यांपैकी कोण होणार काँग्रेस अध्यक्ष?

बातम्याJul 5, 2019

राहुल गांधींचा राजीनामा : या नेत्यांपैकी कोण होणार काँग्रेस अध्यक्ष?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण हा प्रश्न विचारला जात आहे. राहुल गांधींनी, आता आपण फक्त काँग्रेसचे खासदार आहोत, असं ट्विटरवर म्हटलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसमधली अनेक नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.