राजस्थान Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 75 results
पाच राज्यांचा निकाल, मोदी लाट ओसरली! पाहा Special Report

देशDec 12, 2018

पाच राज्यांचा निकाल, मोदी लाट ओसरली! पाहा Special Report

मुंबई, 12 डिसेंबर : मोदी लाटेवर स्वार होत भाजपनं फक्त केंद्रातच नाही, तर 20 पेक्षा अधिक राज्यात सत्तेचं कमळ फुलवलं. मात्र नुकतंच लागलेल्या 5 राज्यांच्या निकालानंतर, देशातली मोदीची लाट ओसरलीय का असा सवाल उपस्थित केला जातोय. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड , तेलंगणा आणि मिझोरमच्या निवडणुकांकडे 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं गेलं. या सेमीफायनलच्या निकालानं भाजपसाठी 2019ची फायनल आणखी खडतर केली आहे.