राजस्थान Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 75 results
VIDEO : मतदान केंद्रावर अडवलं, काँग्रेसच्या मंत्र्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच झापलं

व्हिडीओMay 7, 2019

VIDEO : मतदान केंद्रावर अडवलं, काँग्रेसच्या मंत्र्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच झापलं

राजस्थान, 06 मे : राजस्थानचे समाज कल्याण मंत्री एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चांगलेच भडकले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चूरू इथं सूरजगड बुथवर मंत्री महोदय मतदानासाठी आपल्यासोबत कार्यकर्त्यांना घेऊन गेले. कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने अडवलं. त्यामुळे मी मंत्री आहे असं सांगून त्यांनी महिलेला छापलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading