#राजस्थान

Showing of 1 - 14 from 54 results
3 वर्षांच्या चिमुरड्याचा वडिलाना अखेरचा प्रणाम, गावकऱ्यांचे डोळे पाणावले VIDEO

व्हिडिओFeb 16, 2019

3 वर्षांच्या चिमुरड्याचा वडिलाना अखेरचा प्रणाम, गावकऱ्यांचे डोळे पाणावले VIDEO

16 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांना आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. राजस्थान जिल्ह्यातील धौलपूर येथील शहीद भागीरथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा 3 वर्षांचा मुलगा विनयने मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून उपस्थितीत गावकऱ्यांची डोळे पाणावले होते. देशभरात ठिकठिकाणी आज जवानांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला.

Live TV

News18 Lokmat
close