#राजनाथ सिंह

Showing of 1 - 14 from 97 results
पहिल्या राफेल विमानातून गृहमंत्र्यांची भरारी, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 8, 2019

पहिल्या राफेल विमानातून गृहमंत्र्यांची भरारी, पाहा हा VIDEO

फ्रान्स, 08 ऑक्टोबर : पहिलं राफेल विमान आज विजयादशमीच्या मुहूर्तावर भारताकडे सोपवण्यात आलं आहे. फ्रान्सच्या दसॉ एव्हिएशनच्या प्लँटमध्ये हा सोहळा पार पडला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केली. त्यानंतर या विमानातून भरारीही घेतली.