राजकीय वाद Videos in Marathi

VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने

बातम्याApr 7, 2019

VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने

बीड, 7 एप्रिल : धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यातला राजकीय वाद सर्वश्रृत असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे बहिण-भाऊ समोरासमोर उभे ठाकले आहेत. गोपीनाथ मुंड्याच्या राजकीय वारशावरुन धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना पाहायला मिळतोय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading