Elec-widget

#राजकीय भाष्य

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच- अशोक चव्हाण

बातम्याJan 1, 2018

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच- अशोक चव्हाण

राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना पक्षात येण्याचं जाहीर निमंत्रण दिलंय. खडसे काँग्रेसमधेय आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.