#राजकीय प्रवास

डे विथ लिडर: उदय सामंतांच्या प्रचाराचा झंझावात; विक्रमी मताधिक्याचा दावा

महाराष्ट्रOct 16, 2019

डे विथ लिडर: उदय सामंतांच्या प्रचाराचा झंझावात; विक्रमी मताधिक्याचा दावा

दिनेश केळुसकर (प्रतिनिधी)रत्नागिरी, 16 ऑक्टोबर: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार उदय सामंत. राजकीय प्रवास, पहिली निवडणूक ते चौथ्या टर्मपर्यंतचे काही खास किस्से उदय सामंत यांनी डे विथ लीडर न्यूज 18 लोकमतच्या खास कार्यक्रमात शेअर केले आहेत.