#राजकीय प्रवास

Showing of 53 - 53 from 53 results
प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीला प्रणवदांचा अलविदा

बातम्याJun 26, 2012

प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीला प्रणवदांचा अलविदा

26 जूनअखेर प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. यूपीएतर्फे राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांचं नाव निश्चित झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुखर्जी यांनी राजीनामा दिलाय. आता अर्थमंत्रालयाचा कारभार पंतप्रधान स्वत:कडे ठेवणार आहेत. काँग्रेसचे संकटमोचक समजले जाणारे प्रणव मुखर्जी आता राष्ट्रपती बनल्यानंतर सक्रिय राजकारणातून बाजूला होतील. 6 दशकं त्यांनी राजकीय जीवनात घालवली आहेत. प्रणवदांचा राजकीय प्रवास