Elec-widget

#राजकारण

Showing of 79 - 92 from 487 results
VIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या

बातम्याJul 11, 2019

VIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या

वाशिम, 11 जुलै: वाशिमच्या रिसोड तालुक्यात भूमिपुत्र सीड्स कंपनीनं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान या कंपनीविरोधात सरकारनं कठोर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजनसह देशविदेशातील घडामोडींचा आढावा बातम्या टॉप 18.