Elec-widget

#राजकारण

Showing of 66 - 79 from 487 results
VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या

बातम्याJul 17, 2019

VIDEO: नागपुरात पाणीबाणी, 1500 टँकरच्या फेऱ्या रद्द, इतर टॉप 18 बातम्या

नागपूर, 17 जुलै: नागपूर शहरात आज पहिल्यांदाच पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील ४०० टॅंकरच्या जवळपास १५०० फेऱ्याही आज बंद राहणार आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे शहरात पाण्याचं गंभीर संकट ओढवलं आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.