Elec-widget

#राजकारण

Showing of 53 - 66 from 487 results
काय आहे रेल्वेची 'मिशन पाच मिनिट' योजना? यासोबत महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

बातम्याJul 23, 2019

काय आहे रेल्वेची 'मिशन पाच मिनिट' योजना? यासोबत महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

मुंबई, 23 जुलै: काही गर्दीच्या स्थानकात पाच मिनिटांत तिकीट उपलब्ध करण्यासाठी 'मिशन पाच मिनिट' अशी योजना मध्य रेल्वेने आखली आहे. ज्या स्थानकात तिकीट खिडक्यांवर तिकीट देण्यासाठी जादा वेळ लागत आहे, तेथे अधिक खिडक्या सुरू करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे, मोबाइल अ‍ॅपबाबत जनजागृती करणे, एटीव्हीएम व जेटीबीएसची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा 5 मिनिटांत 25 बातम्यांचा झटपट आढावा.