#राजकारण

Showing of 40 - 53 from 487 results
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, यासोबत महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

बातम्याJul 29, 2019

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, यासोबत महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

नाशिक, 29 जुलै: मराठवाड्यात पाऊस नसला तरी नाशिकमध्ये पडत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील नागरिकांच्या अश्या वाढल्या आहेत.नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी गोदावरी पात्रातून थेट पैठणच्या जायकवाडी धरणात पोहचले आहे. जवळपास 30 हजार क्युसेक वेगानं पाणी मराठवाड्यात येत आहे. असाच पाऊस राहिला तर जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा.