#राजकारण

Showing of 14 - 27 from 487 results
VIDEO: कोल्हापुरातील 55 बंधारे पाण्याखाली, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्याSep 6, 2019

VIDEO: कोल्हापुरातील 55 बंधारे पाण्याखाली, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

कोल्हापूर, 6 सप्टेंबर: पुरातून नुकतंच कोल्हापूर सावरत असताना पुन्हा एकदा शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांवर असून 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.