News18 Lokmat

#राजकारण

Showing of 53 - 66 from 2186 results
बेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या

बातम्याJul 23, 2019

बेस्ट कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत; या दिवशी करणार संप, इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 23 जुलै: बेस्टचे कर्मचारी पुन्हा संप करण्याच्या तयारीत आहेत. 6 ऑगस्ट रोजी रात्रीपासून संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनने याबाबत बेस्ट प्रशासनाला पत्र दिलं आहे. वेतन कराराच्या वाटाघाटी करायला सुरुवात न केल्यास 6 ऑगस्टला रात्री संप करणार असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.