News18 Lokmat

#रवी राणा

Showing of 1 - 14 from 70 results
VIDEO: वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन, पावसासाठी विठुरायाकडे साकडं

बातम्याJul 8, 2019

VIDEO: वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन, पावसासाठी विठुरायाकडे साकडं

अमरावती, 08 जुलै : अमरावती जिल्ह्यातून आज शेकडो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वे सोडण्यात आली होती. अमरावती येथून जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना हार घालून वडिलधाऱ्यांच्या पायापडून खासदार नवनीत राणा यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यासह देशांत चांगला पाऊस पडूदे असं पांडुरंगाकडे साकडं मागीतलं आहे. त्याआधी स्टेशन आणि खासदार नवनीत राणा यांनी आरती केली तर आमदार रवी राणा आणि खा.नवनीत राणा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. आणि त्यानंतर गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.