Elec-widget

#रमेश पोवार

Video : 'हा आयुष्यातील काळा दिवस', दुखावलेली मिताली राज झाली भावुक

स्पोर्टसDec 1, 2018

Video : 'हा आयुष्यातील काळा दिवस', दुखावलेली मिताली राज झाली भावुक

नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात मितालीला संघाबाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर प्रशिक्षक रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मिताली राज गेल्या काही दिवसांपासून दु:खी असल्याचं पाहायला मिळतंय. अचानक संघातून बाहेर जावं लागणं आणि त्यानंतर झालेले आरोप यामुळे मिताली दुखावली गेली आहे.