News18 Lokmat

#रथ

Showing of 1 - 14 from 91 results
VIDEO : एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत, अशी सुरू आहे महाजनादेश यात्रा!

व्हिडीओAug 5, 2019

VIDEO : एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत, अशी सुरू आहे महाजनादेश यात्रा!

मुंबई, 05 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणशिंग फुकले आहे. वर्ध्यापासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत मुख्यमंत्र्यांसाठी विशेष रथ आहे. या रथातून ते ठिकठिकाणी छोट्या-छोट्या सभा सुद्धा घेत आहे.