#रत्नागिरी

Showing of 1 - 14 from 734 results
मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल

व्हिडिओJul 17, 2019

मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल

स्वप्निल घाग, रत्नागिरी, 17 जुलै : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. पण एका आजीबाईंचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोकणातला असल्याचं सांगितलं जात आहे. या आजीबाईंनी एक लोकगीत गाऊन दाखवलं आहे. हे लोकगीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Live TV

News18 Lokmat
close