रणबीर कपूर

Showing of 222 - 226 from 226 results
संजु बाबाच्या घरी नवरात्रीची धूम

बातम्याOct 4, 2011

संजु बाबाच्या घरी नवरात्रीची धूम

04 ऑक्टोबरनवरात्र उत्सवाच्या या सोहळ्यात बॉलिवूडसुद्धा रंगलं आहेत. संजय दत्तने यावेळी आपल्या घरी देवीची प्रतिष्ठापना केली. अनके बॉलिवूड स्टार्सने संजय दत्तच्या घरी जाऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यासह देवीच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी ऐश्वर्याने देवीची विशेष पूजा केली. बच्चन कुटुंबाबरोबरचं अजय देवगण, काजोल, रणबीर कपूर यांनी सुद्धा संजय दत्तच्या घरी जाऊन देवीचं दर्शन घेतलं.