रजनीकांत

Showing of 66 - 79 from 177 results
VIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले

व्हिडीओFeb 12, 2019

VIDEO VIRAL : रजनीकांत यांनी मुलीच्या लग्नात असा धरला ठेका, की सर्वजण पाहातच राहिले

दक्षिणेतील मेगास्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्याचं सोमवारी लग्न झालं. उद्योगपती आणि अभिनेता असलेल्या विशगन ववांगमुडी याच्यासोबत तिचं लग्न झालं. यावेळी दक्षिणेतील अनेक ज्येष्ठ आणि तरूण कलाकार उपस्थित होते. या लग्न सोहळ्यात रजनीकांत यांनी ठेका धरला, तेव्हाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

ताज्या बातम्या