News18 Lokmat

#योगी

Showing of 1 - 14 from 25 results
योगींनी कधी मनपाही चालवली नाही, मग कसे झाले मुख्यमंत्री; अमित शहांनी केला खुलासा

बातम्याJul 28, 2019

योगींनी कधी मनपाही चालवली नाही, मग कसे झाले मुख्यमंत्री; अमित शहांनी केला खुलासा

लखनऊ, 28 जुलै: येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एका दगडात दोन पक्षी मारले. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केल्यावर मला अनेक फोन आले. अनेक जण म्हणाले की योगींनी कधी महानगरपालिकाही नाही चालवली. होय, हे खरंय पण त्यांची पक्ष निष्ठा पाहून मोदींनी त्यांना मुख्यमंत्री केले, असे शहा म्हणाले.