#योगी आदित्यनाथ

Showing of 1 - 14 from 180 results
VIDEO : अशा प्रकार पार पडली नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगेची आरती

व्हिडिओApr 25, 2019

VIDEO : अशा प्रकार पार पडली नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगेची आरती

वाराणसी, 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसी गाजवलं. आधी रोड शो घेतल्यानंतर त्यांनी गंगा आरतीत भाग घेतला. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर ही गंगा आरती पार पडली. ही आरती रोज संध्याकाळी साडे सहा वाजता होते, पण आज ती मोदींसाठी थांबवून ठेवण्यात आली होती. मोदींसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा उपस्थित होते.

Live TV

News18 Lokmat
close