#योगायोग

सोलापुरात राज ठाकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये!

व्हिडिओApr 15, 2019

सोलापुरात राज ठाकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये!

सागर सुरवसे, सोलापूर, 15 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकत्र आले आहे. राज यांची सोलापुरात सभा पार पडली. तर शरद पवार सुद्धा सोलापुरात आहे. योगायोग म्हणजे राज ठाकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले आहे. याआधीही राज ठाकरे आणि शरद पवार यांनी औरंगाबादहुन मुंबईला विमानाने एकत्र प्रवास केला होता.

Live TV

News18 Lokmat
close