#येवला

SPECIAL REPORT : भुजबळ आणि सेनेत नेमकं ठरलंय काय?

व्हिडीओSep 5, 2019

SPECIAL REPORT : भुजबळ आणि सेनेत नेमकं ठरलंय काय?

येवला, 05 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला मतदारसंघातून लढणार असल्याचं जाहीर केलंय. पण कोणत्या पक्षातून हे मात्र, त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलं आहे. विशेष म्हणजे येवल्याच्या स्थानिक शिवसैनिकांनी भुजबळांचं तिथं जंगी स्वागत केल्यानं भुजबळांच्या घरवापसीबाबत पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.