#येवला

Showing of 79 - 92 from 142 results
नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव सुरळीतपणे सुरू

महाराष्ट्रSep 19, 2017

नाशिक जिल्ह्यात कांद्याचा लिलाव सुरळीतपणे सुरू

11 वाजता लिलाव सुरू झाला आहे. लासलगाव बाजार समितीत सुमारे 5 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, चांदवड, पिंपळगाव, येवला,उमराणे यासह सर्वच बाजार समित्यांमध्येही कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाले आहेत.