#येवला

Showing of 53 - 66 from 142 results
VIDEO :3 लाखांच्या पैठण्यांवर चोरांचा डल्ला, सीसीटीव्हीसमोर केला डान्स

बातम्याMay 6, 2019

VIDEO :3 लाखांच्या पैठण्यांवर चोरांचा डल्ला, सीसीटीव्हीसमोर केला डान्स

नाशिक, 6 मे: येवल्यात चोरांनी पैठणी साड्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. येवल्यातील नाकोडा पैठणी दुकानात चोरांनी तीन लाखांच्या पैठण्या चोरली गेल्या आहेत. चोरांविरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.