#येवला

Showing of 1 - 14 from 61 results
VIDEO : जेव्हा माकडांची टोळी शिरली येवल्यात...

व्हिडिओFeb 4, 2019

VIDEO : जेव्हा माकडांची टोळी शिरली येवल्यात...

नाशिक, 4 फेब्रुवारी : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे जंगलातील नदी-नाले कोरडे पडले असून, त्याचा फटका आता वन्य प्राण्यांनाही बसतोय. माकडांची एक टोळी अन्न पाण्याच्या शोधात नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात शिरली आहे. तर त्यांना पाहण्यासाठी गावातील लोकं जागोजागी गर्दी करत आहेत. लोकांच्या या गर्दीमुळे बिथरलेल्या माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.

Live TV

News18 Lokmat
close