युती

Showing of 2393 - 2406 from 2427 results
काँग्रेसवर टीका नैराश्यापोटी केली - नारायण राणे

बातम्याApr 17, 2009

काँग्रेसवर टीका नैराश्यापोटी केली - नारायण राणे

17 एप्रिल मुख्यमंत्री पद न मिळाल्याने नैराश्येपोटी काँग्रेसवर टीका केल्याची कबुली नारायण राणे यांनी दिली आहे.रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी हा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये सेना-भाजप युती नारायण राणे यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा वापर स्वत:च्या प्रचारासाठी जोरदार करत आहे. त्याचबरोबर राणेंच्या प्रहार दैनिकाच्या प्रतीही शिवसेना घरोघरी वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर राणे यांनी पत्रकार परिषद देऊन स्पष्टीकरण दिलं आहे.