युतीचं जागा वाटप News in Marathi

2014मध्ये आम्ही शिवसेनेला जास्त जागा सोडायला तयार होतो-जेटली

बातम्याFeb 4, 2018

2014मध्ये आम्ही शिवसेनेला जास्त जागा सोडायला तयार होतो-जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सीएनएनशी बोलताना शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. 2014साली युती तोडताना खरंतर आम्ही शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. पण त्यांना खूपच जास्त जागा हव्या होत्या, त्यामुळेच युती तुटली, असा गौप्यस्फोट अरुण जेटली यांनी केलाय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading