News18 Lokmat

#यात्रा

Showing of 1 - 14 from 539 results
VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल, इतर टॉप 18 बातम्या

बातम्याAug 21, 2019

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल, इतर टॉप 18 बातम्या

मुंबई, 21 ऑगस्ट: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दिवसात बदल झाल्याची माहिती मिळत आहे. 21 ऑगस्ट ऐवजी 22 तारखेला सुरू यात्रा सुरू होणार. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं समारोप यात्रेला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी.