#याचिका फेटाळल्या

अयोध्येत राम मंदिर होणारच; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सगळ्या फेरविचार याचिका

बातम्याDec 12, 2019

अयोध्येत राम मंदिर होणारच; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सगळ्या फेरविचार याचिका

वादग्रस्त रामजन्मभूमीची जागा रामलल्लाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलं होतं. या निर्णयाचा फेरविचार व्हावा या अर्थाच्या एकूण 18 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने फेटाळल्या.