#यवतमाळ

Showing of 66 - 79 from 696 results
यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

Jun 21, 2019

यवतमाळ, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के

टीव्ही पाहणाऱ्या, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या.