#यवतमाळ

Showing of 27 - 40 from 330 results
मृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल,  इमारतीवरून पडला पण...!

व्हिडिओNov 13, 2018

मृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...!

भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ, 13 नोव्हेंबर : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद शहरात आला आहे. इथल्या चौबारा चौकात पतंग काढण्याच्या नादात स्वप्नील झगरे हा मुलगा तीन मजली इमारतीवरून पडला. मात्र तीन मजल्याच्या इमारतीवरून तो खाली उभा असलेल्या मित्राच्या पाठीवर पडला. विशेष म्हणजे या अपघातात दोघांनाही साधं खरचटलंही नाही. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close