#यवतमाळ

Showing of 261 - 274 from 693 results
VIDEO: वादाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

बातम्याJan 11, 2019

VIDEO: वादाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

यवतमाळ, 11 जानेवारी : यवतमाळ इथं आजपासून ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात होणार आहे. आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत आज दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन वैशाली सुधाकर येडे या शेतकरी महिलेच्या हस्ते करण्यात येणार आहे.