#यवतमाळ

Showing of 14 - 27 from 368 results
VIDEO : जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत महाराष्ट्राचे 40 पर्यटक अडकले

देशJan 24, 2019

VIDEO : जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत महाराष्ट्राचे 40 पर्यटक अडकले

भास्कर मेहरे,यवतमाळ, 24 जानेवारी : जम्मू-काश्मीर येथील वैष्णव देवी दर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील 40 पर्यटक अति बर्फवृष्टीमुळे अडकले आहे. यामध्ये यवतमाळच्या 10 पर्यटकांचा समावेश आहे. शहरातील पाटणीटॉप भागात राहणारे 10 जण वैष्णव देवीच्या दर्शनाला गेले आहे. परंतु, प्रचंड बर्फवृष्टीमुळे हे पर्यटक अडकले आहे. पवन अराठे, विकास शेटे,मनीष देशपांडे, प्रशांत शेटे, शेखर एनगंतीवर, शुभम गिरमकर, सागर सुर्यवंशी, रितेश निलावर रवी ठाकूर अशी अडकलेल्या पर्यटकांची नावे आहे. अडकलेल्या या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Live TV

News18 Lokmat
close