#म्हणून तीने

VIDEO : डॉक्टर नव्हे, चक्क नर्सेस आणि कम्पाऊंडर करत आहेत नसबंदीचं ऑपरेशन

व्हिडिओFeb 1, 2019

VIDEO : डॉक्टर नव्हे, चक्क नर्सेस आणि कम्पाऊंडर करत आहेत नसबंदीचं ऑपरेशन

गढ़वा, 1 फेब्रुवारी : झारखंडमधील गढला जिल्ह्यातील नगरउंटारीत सुरू असलेल्या नसबंदी शिबिरात डॉक्टर नव्हे तर तेथील नर्सेस ऑपरेश करत असल्याची तक्रार रेखा चौबे नामक महिलेने तक्रार केली आहे. पुरावा म्हणून तीने या प्रकाराचा व्हीडीओ तयार केला असून, सोशल मिडियावर टाकल्यामुळे तो व्हायरल झाला आहे. तर कडाक्याच्या थंडीत ऑपरेशन झालेल्या महिलांना खाली फरशीवर झोपवलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली असून, बीडीओंनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close